११/०३/२०१७ सत्कार समारंभ व चळवळ बांधणी थुंगाव, अमरावती.


समता सैनिक दलाच्या वतिने थुगाव, अमरावती येथे दि. ११:०३:१७ रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जवळपासच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवला. संत गाडगेबाबा विद्यापीठात संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात सात सुवर्णपदके मिळविली यानिमित्य प्रोत्साहन म्हणून कु. प्रज्ञा सरोदे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  नागपूर वरील HQ, दीक्षाभूमी, नागपूर  येथील राष्ट्रीय समन्वयक सैनिक प्रफुल कडू यांनी मोलाचे कार्य केले.

 

11 Mar 2017 Amravati 211 Mar 2017 Amravati 311 Mar 2017 Amravati 1

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *