सभेची सूचना १२/०५/२०१९ , चंद्रपूर


🏵 सभेची सूचना 🏵

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या समता सैनिक दल शाखा चंद्रपूर, नागपूर, व महाराष्ट्र राज्यातील, विवीध गटातटातील सर्व कार्यकर्त्यांना याद्वारे सूचित करण्यात येते आहे की रविवार, दि. १२/०५/२०१९ रोजी सिद्धार्थ बौद्ध विहार समता सिद्धार्थ कॉलनी तुकूम चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र राज्यातील विवीध गटांच्या कार्यकर्त्यांची सभा आयोजित केली आहे.तरी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिलेल्या मुख्यचळवळींच्या दिशेने वाटचाल करून योग्य ती दिशा ठरविण्यासाठी सदर सभा आयोजिली असून याद्वारे कार्यकर्त्यांना न चुकता उपस्थित राहण्याचे कळविण्यात येते आहे.

स्थळ :सिद्धार्थ बौध्द विहार,समता सिद्धार्थकॉलनी एस,टी,वर्कशॉप चौक तुकूम, चंद्रपूर.

सभेचा विषय-रिपब्लिकन पार्टी ची पुनर्बांधणी व समता सैनीक दलाची भूमिका

वेळ : सकाळी १०.०० वाजता
दिनांक : रविवार, १२/०५/२०१९

आदेशानुसार,

समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी नागपूर,
संलग्नित-समता सैनीक दल,चंद्रपूर जिल्हा.
www.ssdindia.org

संपर्क क्रमांक : ८९९९६८५७८५

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *