Daily Archives: 14/03/2017


12/03/2017, बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, अकोला.

दि.12/03/2017 रविवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुद्ध विहार भीमनगर, अकोला येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भीम नगरातून समता सैनिक दलाच्या वतीने रॅली काढण्यात आली. समाजाला त्याद्वारे आवाहन करण्यात आले. नंतर विहारात कार्यक्रम घेण्यात आला ज्यात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.बोध गणसिह, अरिय बौद्ध, […]


समता सैनिक दल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली ऐकमेव सामाजिक संघटना म्हणजेच समता सैनिक दल = सर्वासाठी स्वांतञता आणि समानता या मुल्यांवर आधारित समाजाची निर्मिती करणे। ☀ समता सैनिक दल☀ (स्वंयमसेवी सामाजिक संघटन) समता सैनिक दल ह्या सामाजिक संघटनेच्या घटनेप्रमाणे संघटनेची बांधणी करण्यास पुढाकार घेण्यासाठी खालील नंबंरवर संपर्क करून संघटनेचे रितसर सदस्य बनावेत। […]


११/०३/२०१७ सत्कार समारंभ व चळवळ बांधणी थुंगाव, अमरावती.

समता सैनिक दलाच्या वतिने थुगाव, अमरावती येथे दि. ११:०३:१७ रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जवळपासच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवला. संत गाडगेबाबा विद्यापीठात संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात सात सुवर्णपदके मिळविली यानिमित्य प्रोत्साहन म्हणून कु. प्रज्ञा सरोदे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  नागपूर वरील HQ, […]