Amravati


२४/०३/२०१७ रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न, पुसदा, अमरावती

💥 रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी समता सैनिक दलातर्फे प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न💥 दि.24/03/2017 रविवार रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत बुद्ध विहार, पुसदा, अमरावती येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम समता सैनिक दलाच्या वतीने घरोघरी जाऊन कार्यक्रमाचे पत्रके वाटण्यात आली. समाजाला त्याद्वारे कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. […]


24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती

💥 संविधानिक रिपब्लिक भारत घडविण्यासाठी💥 रिपब्लिकन कॅडर |  रिपब्लिकन चर्चासत्र | सर्व रिपब्लिकन भारतिय बांधवांना कळवण्यात येते की, समता सैनिक दलाच्या वतिने पूसदा, अमरावती येथे दि. २४:०३:१७ रोजी ऊपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती तसेच अमरावती ठिकाणापासून जवळच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवायचा आहे. रिपब्लिकन संस्कृतीने […]


११/०३/२०१७ सत्कार समारंभ व चळवळ बांधणी थुंगाव, अमरावती.

समता सैनिक दलाच्या वतिने थुगाव, अमरावती येथे दि. ११:०३:१७ रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जवळपासच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवला. संत गाडगेबाबा विद्यापीठात संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात सात सुवर्णपदके मिळविली यानिमित्य प्रोत्साहन म्हणून कु. प्रज्ञा सरोदे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  नागपूर वरील HQ, […]


22 Feb 2016 Cadre Camp at Kodori (Maruf), Amravati

👮 समता सैनिक दल 👮 :: चर्चात्मक संवाद एवं मार्गदर्शन :: कोदोरी मारूफ. पोस्ट- धानोरा (गुरव), त. नांदगाव खंडेश्वर, अमरावती. सोमवार दिनांक २२ फरवरी २०१६ को , कोदोरी मारूफ. पोस्ट- धानोरा (गुरव), ता. नांदगाव खंडेश्वर, अमरावती, यहा  दोपहर 3 से 6 बजेतक चर्चात्मक एवं मार्गदर्शनपर शिबीर संपन्न हुआ। शिबीर में […]