समता सैनिक दल


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली ऐकमेव सामाजिक संघटना म्हणजेच समता सैनिक दल = सर्वासाठी स्वांतञता आणि समानता या मुल्यांवर आधारित समाजाची निर्मिती करणे।

☀ समता सैनिक दल☀
(स्वंयमसेवी सामाजिक संघटन)

समता सैनिक दल ह्या सामाजिक संघटनेच्या घटनेप्रमाणे संघटनेची बांधणी करण्यास पुढाकार घेण्यासाठी खालील नंबंरवर संपर्क करून संघटनेचे रितसर सदस्य बनावेत।

☀ सदस्यांची पाञता:-☀
१)संघटनेच्या घटनेतील ध्यैय व उदिष्टे मान्य असावीत।
२) वयाची १८ वर्षे पुर्ण असावीत।
३) तो/ती भारतीय नागरिक असावा/असावीत।
४) वरिलप्रमाणे पाञतता असलेल्या व्यक्ती वार्षिक वर्गणी रू १० भरून रितसर संघटनेचा सदस्य होता येईल।

ज्या भारतीयांना आपल्या मुक्तीदाता पिता(डॉ.बाबासाहेब आंबेडकर) यांच्या संघटनेचे सदस्य बनायचे असतील तर त्यांनी तत्वरीत संपर्क करून आपले नाव सदस्यासाठी नोंदणी करावेत। त्यांना रितसर पावती व आयडीकार्ड देता येईल।

संपर्क:-
खालील नंबंरवर व्यक्तीकरित्या संपर्क करून नाव व आपली माहीती नोंदवावीत JOIN SSD

📞9823050476 Join SSD
📞8655582188 Join SSD
📞9324127909 Join SSD
📞9657604019 Join SSD
📞9867920399 JOIN SSD
📞9673790315 Join SSD
📞8600047639 JOIN SSD
📞9503897954 JOIN SSD
📞9158895147 JOIN SSD

समता सैनिक दल
H.Q:- दिक्षाभूमी-नागपूर
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *