06/12/2017 समता सैनिक दल वार्ड क्र.०४ शाखा दुर्गापुर,चंद्रपूर मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व


💥समता सैनिक दल शाखा दुर्गापुर वार्ड क्र.०४ मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व💥

आज दिनांक-०६/१२/२०१७ रोजी समता सैनिक दल शाखा वार्ड क्र.०४,पंचशील बौद्ध विहाराच्या वतीने संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व करण्यात आले रैली ची सुरुवात खुले रंग मंच उर्जानगर येथून झाली व समारोप डॉ.बाबासाहेब आम्बेडकर चौक चंद्रपुर ला झाला डॉ.बाबा साहेबाना आदरांजलि देण्यासाठी दुर्गापुर तसेच आजूबाजूच्या खेड्यापाडयातील जवळपास ७० ते ७५ बौद्ध मंडळ सहभागी झाले सदर कार्य क्रमाचे यशस्विते करीता समता सैनिक दल वार्ड क्र.०४ चे आयू. रविन्द्र मोटघरे सर, अविनाश बेले सर,शैलेश सोनटके सर,संदीप देठेकर सर, शार्दुल गणवीर सदस्य सी इ सी हेड क्वाटर दीक्षाभूमि नागपुर यानी व समस्त सैनिकानि मोलाची कामगिरी बजावली तसेच विचारमंचावर आयु..अविनाश बेले सरानी.समाजाने डॉ.बाबा साहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दल,दि बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया,व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तिनच संघटनात कार्य करण्याचे आव्हान केले.

www.ssdindia.org

( संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनरबांधणी साठी कट्टीबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *