शारीरिक प्रशिक्षण शिबीर संपन्न बदलापूर १२ नोव्हेंबर २०१७


रविवार दिनांक:12/11/2017 रोजी जांभूळ (बदलापूर) येथे बाबासाहेबांची 22 एकर जागा आहे,त्याठिकाणी SSD च्या सैनिकांना सैनिक राहुल भरपुर यांni शारीरिक प्रशिक्षण दिले. त्यांनी सलग 3 तास सैनिकांकडून प्राथमिक प्रशिक्षणाचा  काहीसा भाग करून घेतला. सावधान,विश्राम, चलगती,कदमताल व त्याचे 2 प्रकार,सॅल्यूट मारणे,शिस्तीचे पालन करणे,आदेश देणे आणि आदेश स्वीकारणे,training झाल्यावर शरीराला त्रास होऊ नये म्हणून त्यांवरील व्यायामाचे प्रकार सांगितले.
त्याचप्रमाणे इतर सर्व सैनिकांनी भरपुर यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन केले.
 
समता सैनिक दल
( मुख्यालय : दीक्षाभूमी, नागपूर) 
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *