काटवल (तुकुम) येथे समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि
दिनांक-०६/१२/२०१७ ला समता सैनिक दल शाखा काटवल(तु) च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता विहाराचे अध्यक्ष आयु.बंडू भैंसारे सर,सचिव आनंद टेम्भुर्ने, अजय सोरदे सर ,धर्मशील टेम्भुर्ने,सीतु टेम्भुर्ने,भीमा सांगोडे सर,आशाताई भैंसारे मैडम,जोस्तना सोरदे मैडम व इतरही गणमान्य सदस्य व गावकारी मंडळी उपस्थित होते..जय भीम
समता सैनिक दल, चंद्रपूर शाखा.
www.ssdindia.org