14 Feb 2016 What does revolution mean ? Deekshabhoomi Nagpur
” समता सैनिक दल ” रविवार दि. 14 फेब्रुवारी 2016, रोजी दीक्षाभूमी , नागपूर येथे, डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर चर्चात्मक अध्ययनाचा भाग म्हणून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन करण्यात आले. विषय : क्रांति कशाला म्हणतात? (खंड क्रमांक 20) कम्युनिस्टांच्या चळवळीवर लिहिलेल्या अग्रलेखाच्या विषयानुरोधाने ‘बहिष्कृत भारत’ या आपल्या वृत्तपत्रातील लेख हा त्यांच्या क्रांतिकारक […]