Chandrapur


06 Dec 2017 समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलि काटवल (तुकुम)

काटवल (तुकुम) येथे समता सैनिक दल व पंचशील बौद्ध मंडळ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि दिनांक-०६/१२/२०१७ ला समता सैनिक दल शाखा काटवल(तु) च्या वतीने डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना आदरांजलि देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता विहाराचे अध्यक्ष आयु.बंडू भैंसारे सर,सचिव आनंद टेम्भुर्ने, अजय सोरदे सर ,धर्मशील टेम्भुर्ने,सीतु टेम्भुर्ने,भीमा सांगोडे सर,आशाताई भैंसारे मैडम,जोस्तना सोरदे […]


06/12/2017 समता सैनिक दल वार्ड क्र.०४ शाखा दुर्गापुर,चंद्रपूर मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व

💥समता सैनिक दल शाखा दुर्गापुर वार्ड क्र.०४ मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व💥 आज दिनांक-०६/१२/२०१७ रोजी समता सैनिक दल शाखा वार्ड क्र.०४,पंचशील बौद्ध विहाराच्या वतीने संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व करण्यात आले रैली ची सुरुवात खुले रंग मंच उर्जानगर येथून झाली व समारोप डॉ.बाबासाहेब आम्बेडकर चौक चंद्रपुर ला झाला डॉ.बाबा […]


रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न, चंद्रपूर १५ ऑक्टो. २०१७

💥 चंद्रपूर जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या वतीने रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न💥 रविवार दिनांक 15/10/2017 रोजी सम्राट अशोक हायस्कुल, चिचपल्ली, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने सुरू असलेल्या तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेत आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या तत्त्वज्ञानावर बौद्धिक […]


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, सिद्धार्थ नगर,चंद्रपूर ०१ सप्टें २०१७

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 शुक्रवार, दिनांक 01/09/2017 रोजी शिल्पकार बौद्ध विहार, सिद्धार्थ नगर, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयावर माहिती दिली. समाज मोडकळीस […]