24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती


💥 संविधानिक रिपब्लिक भारत घडविण्यासाठी💥

रिपब्लिकन कॅडर |  रिपब्लिकन चर्चासत्र |

सर्व रिपब्लिकन भारतिय बांधवांना कळवण्यात येते की, समता सैनिक दलाच्या वतिने पूसदा, अमरावती येथे दि. २४:०३:१७ रोजी ऊपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती तसेच अमरावती ठिकाणापासून जवळच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवायचा आहे. रिपब्लिकन संस्कृतीने बहरलेल्या रिपब्लिकन राष्ट्राची ऊभारणी करण्यासाठी कर्तव्याची जाण असणाऱ्या सर्व स्त्री-पुरुष, तरुणांनी आपली जबाबदारी अोळखून या रिपब्लिकन चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी.

प्रमुख मार्गदर्शक
आयु. प्रशिक आनंद, नागपूर .
( नॅशनल को-ऑर्डिनेटर)

प्रशिक्षणाचे ठिकाण

पूसदा बुध्द विहार, ता.जिल्हा अमरावती
वेळ : सायंकाळी ५ ते ८

आयोजक
राहुल कडू

अध्यक्ष
शाखा- थुगाव, अमरावती.
७३८५५४५५१४ / ९४२२८०७५४५
समता सैनिक दल
www.ssdindia.org

( संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुणर्बांधणीसाठी कटिबध्द )

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *