SSDian Blog


१०/०५/२०१७ तथागत गौतम बुद्ध यांची २५६१ वी जयंती निमित्त SSD तर्फे प्रशिक्षण शिबीर, कल्याण

दि.१० मे २०१७ रोजी तथागत गौतम बुद्ध यांची २५६१ वी जयंती निमित्त पंचशिल बहुउद्देशिय विकास मंडळ कल्याण (पुर्व) यांच्या वतीने सर्व सामान्यापर्यत मातृसंघटनेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी समता सैनिक दलाने प्रशिक्षण शिबीर (कॅडर कॅम्प) आयोजित केले होते. या प्रशिक्षण शिबिरास प्रमुख मार्गदर्शन आयु. मेघराज काटकर सर, चंद्रपूर यांनी केले. प्रशिक्षण शिबिराची सुरूवात […]


११/०३/२०१७ सत्कार समारंभ व चळवळ बांधणी थुंगाव, अमरावती.

समता सैनिक दलाच्या वतिने थुगाव, अमरावती येथे दि. ११:०३:१७ रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जवळपासच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवला. संत गाडगेबाबा विद्यापीठात संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात सात सुवर्णपदके मिळविली यानिमित्य प्रोत्साहन म्हणून कु. प्रज्ञा सरोदे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  नागपूर वरील HQ, […]


२६ जाने २०१७ : ६८ वा रिपब्लिक दिन साजरा, चेंबूर, मुंबई

शिकवा   चेतवा   आणि    संघटीत करा २६ जाने. २०१७ रोजी चेंबूर ( मुंबई ) येथे समता सैनिक दल टिम मुंबईच्या वतीने रिपब्लिकन भारत देशाचा ६८ वा रिपब्लिक दिन साजरा करण्यात आला. सकाळी १०:३० वाजता वरिष्ट पोलिस निरिक्षक आयु. अहिरे सरांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर भारतिय संविधानाच्या प्रास्तिविकेचे सामुहिक वाचन आणि […]


२२ जाने. २०१७ आपणाजवळ जर मजबुत संगठन नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असु शकत नाही

जयभिम मित्रांनो, २२ जाने. २०१७ रोजी दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांच्या साहित्याचे (DBAWS 18/3) सामुहिक वाचन करण्यात आले, त्यातील काही अंश खालीलप्रमाणे : आपला सर्वांचा प्रयत्न हाच आहे की भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुध्द राष्ट्र बनावे. त्यासाठी आम्हाला एक संगठन, एक विचार आणि एक मार्गदर्शक नेता असने जरुरी आहे. बाबासाहेब म्हणतात “आपणाजवळ मजबुत […]