Cadre Camp


12/03/2017, बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, अकोला.

दि.12/03/2017 रविवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुद्ध विहार भीमनगर, अकोला येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भीम नगरातून समता सैनिक दलाच्या वतीने रॅली काढण्यात आली. समाजाला त्याद्वारे आवाहन करण्यात आले. नंतर विहारात कार्यक्रम घेण्यात आला ज्यात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.बोध गणसिह, अरिय बौद्ध, […]


२२ जाने. २०१७ पुणे, एक दिवसाचे चर्चात्मक बौद्धीक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 बौद्धीक प्रशिक्षण शिबीर   आयोजक :- छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठाण वाघोली ,पुणे सप्रेम जयभीम ! सर्व रिपब्लिकन भारतीयांना कळविण्यात आनंद वाटतो, कि समता सैनिक दल (SSD )आणि दि बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया (TBSI) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सारनाथ बुध्दविहार, खराडी बस स्टॉप ,पुणे येथे  बौध्द संस्कृती ,माध्यम ,बौध्द विचार , बौद्धांच्या विविध समस्या […]


प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016, मुंबई

शिकवा ❗चेतवा❗आणि   संघटित करा‼ मित्रांनो, सप्रेम जयभीम, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सेवा देण्यासाठी येत असेलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016 साली, उलनमिल स्कुल, दादर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या तसेच SSD कडे नोंदणीकृत स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणसाठी हजेरी लावली. प्राेजेक्टरच्या माध्यमाने, प्रात्यक्षिकद्वारे अनेक मान्यवर […]


30 ऑक्टो. २०१६ कॅडर कॅम्प और दीक्षाभूमी पर डॉ. बाबासाहाब के साहित्य का सामुहिक अभ्यास

समता सैनिक दल कि ओर से कॅडर कॅम्प और दीक्षाभूमी पर डॉ. बाबासाहाब के साहित्य का सामुहिक अभ्यास दि. ३० ऑक्टो. २०१६ को युपी के जयसवार गाव में समता सैनिक दल तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया के कार्यकर्ताओने बौद्ध धम्म और सामाजिक संघटन SSD पर प्रबोधन किया | सभी […]