Cadre Camp


रिपब्लिकन चळवळ : ‘जनजागृती अभियान’ कार्यक्रम संपन्न 03 Dec 2018

घर घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन 🏵 ‘रिपब्लिकन चळवळ : जनजागृती अभियान’ कार्यक्रम संपन्न 🏵 सोमवार, दिनांक ३/१२/२०१८ रोजी रात्री ७ ते ९ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी अनुयायांत ‘रिपब्लिकन चळवळ – जनजागृती अभियाना’ अंतर्गत सभेचे  आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी […]


चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 30 Oct 2018

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक ३०/१०/२०१८ रोजी रात्री ८ ते १० वाजता दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात असलेल्या आर्यशील बौद्ध विहारात, समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत ‘रिपब्लिकन चळवळ – जनजागृती अभियाना’ अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर […]


01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव

समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न…..         दि.१/४/१८ रविवार रोजी भुसावळ जि. जळगाव येथे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले.         समाजावर वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना बघता येथील तरुण एका मंचावर येउन कार्य करण्याच्या उदात्त हेतूने संघटित झाला आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटनेत ( […]


17 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलची सशक्त रिपब्लिकन चळवळीकडे वाटचाल 💥 रविवार, दिनांक 17/12/2017, रोजी रात्री 8 वाजता काटवल-तुकुम येथील पंचशील विहार, तह. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या तीन मूलगामी संघटनांवर (RPI, […]