14 Feb 2016 Intellectual Training Program Ulhasnagar, Mumbai
शिकवा!📝 चेतवा!💡 संघटित करा! 👫👪👬👭 मित्रांनो सप्रेम जयभिम दि. १४ फेब्रूवारी २०१६ रोजी भिमनगर संबोधी बूध्द विहारामधे समता सैनिक दलामार्फत बौध्दिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. 💡सामाजिक संघटन म्हणजे काय ❓ 💡सामाजिक संघटनेची गरज का आहे ❓ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेकरांनसाठी समाजाची पुण्रनिर्मिती करण्यासाठी कोणते सामाजिक संघटन दिले आहे का ❓ […]