Speech on Republican, SSD Ulhasnagar Mumbai
शिकवा! चेतवा! संघटीत करा! 🌹 मनपूर्वक आभार 🌹 दि. १५/११/१५ रोजी उल्हासनगर, निब्बाण टेकडी परिसारात सकाळी ११ वा. काहींचा वेळ बूध्द विहारात जाण्या-येण्याचा तर काहींचा आराम करण्याचा तर काही शौकिनांचा मटन-मच्छी आणण्याचा,त्याच वेळी तक्षशिला विद्यालयात घड्याळाचे काटे मागे फिरले होते. भारताला स्वातंत्र कशे मिळाले ? ईंग्रज भारताला स्वातंत्र द्यायला १९१७ […]