06 Mar 2016 Collective Reading of Constitution of SSD Deekshabhoomi


समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- समता सैनिक दल –घटना (DBAWS Vol. 17 Part 3 Page No. 566)
जय भिम …
दि.  6 मार्च 2016, रविवार रोजी, दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” घेण्यात आले. या अंतर्गत “ Constitution of SAMATA SAINIK DAL” यावर परिचयात्मक अभ्यासातून सामुहिक चर्चा घडवून, संविधानिक समता सैनिक दलाची बांधणी करण्याची अत्यावश्यकता आणि त्या दृष्टीने भरकस सामूहिक प्रयत्न करण्याचे ठरविले .
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर

~ शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !

समता सैनिक दल,
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
www.ssdindia.org
(रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)06 Mar 2016 Nagpur 1

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *