UPSC & MPSC Course Guidence, Ulhasnagar, Mumbai 10 Oct. 2015


“समता सैनिक दल शाखा – ऊल्हासनगर-मुंबई. ” तर्फे UPSC & MPSC अभ्यासक्रम शिबिर दि.१०/१०/१५ आयोजित केलेला उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थीचे व सहकार्य दिलेल्या सर्व संघटनेचे ( दि युथ डेव्हलेंपमेंट फाऊडेंशन,आधार प्रतिष्ठान) या सर्व मान्यवारांनचे मनापासुन 💐आभार💐 व्यक्त करत आहे.

तसेच, ‘दी यूनीक अकॅडमी’- पूणे (मुंबई)
यांच्या मार्गदर्शनाखाली UPSC & MPSC (यूपिऐससी/एमपिऐससी) अभ्यासक्रम व परिक्षावर आधारित मार्गदर्शन शिबिर वर्ग.

मार्गदर्शक :-
१. प्रो.मंगेश खराटे.
२. प्रो.सचिन कार्लेकर.

यांचे मनापासुन 💐आभार 💐व्यक्त करतो, आणि असेच आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करतील अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.

समता सैनीक दल
शाखा:- ऊल्हासनगर-मुंबई.
www.ssdindia.org

मंगेश वानखंडे.
09324127909
निलेश कदम.
08655582188.mumbai upsc banner10 Oct. 15 Mumbai 1

10 Oct. 15 Mumbai 2

10 Oct. 15 Mumbai 3

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *