ssd


२२/०७/२०१८ बुद्धधम्म व ‘आरपीआय’ चे तत्वज्ञान यावर प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न

💥 बुद्धधम्म व ‘आरपीआय’ चे तत्वज्ञान यावर प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न 💥 रविवार, दिनांक २२/०७/२०१८ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध असलेल्या समता सैनिक दल, शाखा दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने धम्मकीर्ती बौद्ध विहार, नगीनाबाग, चंद्रपूर येथे सकाळी १० वाजता बुद्ध तत्वज्ञानावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समता सैनिक […]


दुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी

💥दुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी💥 बुधवार, दिनांक १८/०४/२०१८ रोजी पंचशील बौद्ध विहार, भीम नगर, दुर्गापूर, चंद्रपूर येथे समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती व बुद्ध जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात […]


25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम)

रविवार,दिनांक-25/02/2018 रोजी नालंदा बुद्ध विहार, मालाड (मुंबई-पश्चिम) येथे समता सैनिक दलामार्फत बौद्धिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज कसा असावा? या विषयावर समता सैनिक दलाचे सैनिक आयु. सागर गरूड सर यांनी भिम अनुयायी यांना मार्गदर्शन केले. यामध्ये समता सैनिक दलाच्या सद्य स्थितीचे वर्णन करून ठिकठिकाणी शाखा […]


15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न

💥 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 दि. 15 डिसेंम्बर 2017 गुरुवार रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील महाकुर्ला या गावी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या वतीने ‘रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी गावातील आपल्या समाज बांधवांना विशेषतः तरुणांना बाबासाहेबांनी समाजास […]