* समता सैनिक दला मार्फ़त सदस्यता नोंदणी कार्यक्रमाची सुरुवात *
दुर्गापुर वार्ड क्र. 04 भीमनगर येथे दिनांक 30/07/2017 पासून डॉ.बाबासाहेब आम्बेडकरानी संगितल्या प्रमाणे रितसर सभासद पावती फाडुन दलाचे सभासद बनविन्याचा कार्यक्रम सुरु आहे व सदर मोहिमेस वार्डातील जेष्ठ नागरिकांचा,तरुणांचा तसेच फार मोठ्या प्रमानात महिलांचा सहभाग लाभत आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीत होन्याकरीता आयू. अविनाश बेले, आयू शैलेश सोनटके, आयू स्वप्निल भड़के आयू रघुनाथ बेले आयू शार्दुल गणवीर आयू शैलेन्द्र बेलसरे आयू प्रवीण गायकवाड आयू मुकेश हूमने व सदर कार्यक्रम सफल होण्या करीता महिलांनी महत्वपूर्ण भुमीका वठविली..जय भीम
समता सैनिक दल, चंद्रपूर
www.ssdindia.org