दि. 01 नवंबर 2015 :: समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य.
1950 च्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने कलकत्याच्या महाबोधि सोसाइटी ने त्यांच्या ‘महाबोधि’ या मासीकात डॉ.बाबासाहेब अम्बेडकरांचा ” Buddha and the future of his religion” शीर्षकाखाली लेख प्रकाशित केला होता .
नीतिमत्ता ही हिन्दू धर्माची आधारशिला नाही याउलट बौद्ध धर्म हा मूलत:च नीतिमान धर्म मानला गेला आहे . पूजा अर्चा, जपज्याप, यद्ययाग, इत्यादि ईश्वर विषयक कर्मकांडाशी बुद्धा ने सांगीतलेल्या धम्माचा काडीचाही संबंध येत नाही. इत्यादी मुद्दे अभ्यासिले.
उर्वरित भाग पुढील रविवारी घेण्याचे सर्वांनी एकमताने ठरविले .
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल.
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
( संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध )