:: समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या साहित्याचा सामूहिक अभ्यास ::
दि. २३ अगस्त २०१५ ला दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” घेण्यात आले. या अंतर्गत “ Buddhist Movement In India : A Blue Print” या बबसाहेबांच्या ४ डिसंबर १९५४ ला इंटरनेशनल बुद्धिस्ट कॉन्फरंस रंगून (बर्मा ) येथे झालेल्या भाषणाचा पुनर्राभ्यास सामूहिक रितीने करण्यात आला .
खालील मुद्दे विस्तृतपणे अभ्यासिले :-
1) To Spread Buddhism outside Burma, India should be the first country.
Because India is a birthplace of Buddhism and so far India is concerned the Buddha needs no passport nor does he require any visa.
2) Preliminary step which MUST be taken for the revival of Buddhism in India.
a) Care must be taken while preparing Buddhist gospel is to emphasize the SOCIAL and MORAL teachings of the Buddha and should not emphasize upon MEDITATION,CONTEMPLATION and ABHIDHAMMA because this way of presenting the Buddhism to Indians would be FATAL to our cause.
b) The Introduction of a ceremony of conversion for becoming a lay disciple of the Buddha.
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल.
(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)