:: “समता सैनिक दल ” चे ‘चर्चासत्र’ नागपूर ::
दि. २९.०३.२०१५ रोजी समता सैनिक दलाचे चर्चासत्र, दीक्षाभूमी येथे संपन्न झाले. . ३० च्या जवळपास कार्यकर्ते उपस्थित होते. आता रिपब्लीकन आंदोलनाला गतिमान केल्याशिवाय तरणोपाय नाही यावर एकमत झाले. रिपब्लिकन आंदोलनाला बळकटी देण्यासाठी तळागाळापर्यंत जावून कार्ये करण्यासाठी तयार असल्याची भूमिका प्रत्येकाने मांडली.
समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पार्टी यांनी हातात हात घालून सहकार्य आणि सह्चार्याने काम केले पाहिजे .
चर्चेत समता सैनिक दलाच्या आयु. प्रशिक आनंद, आनंद कौशल, अभिषेख थुलकर यांनी सहभाग घेतला.
पुढील कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.
समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)
www.ssdindia.org