Study


20 July 2016 Cadre Camp Hingna, Nagpur

कार्यकर्ता प्रबोधन शिबिर समता सैनिक दल (हिंगणा शाखा ) बुधवार दिनांक 20/07/2016 समता सैनिक दलातर्फे कार्यकर्ता प्रबोधन शिबिरा चे आयोजन करण्यात आले होते.त्या करीता मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आयु. मेघाराजजी काटकर साहेब (चंद्रपुर ) यांनी समता सैनिक दलात नव्याने सामील होणाऱ्या सर्व सैनिकांचे रिपब्लिकन चळवळी बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमा साठी प्रमुखाने […]


17 April 2016 Collective Reading of -Students at the University are creating the future of the students should be aware. .

समता सैनिक दल  👮 रविवार दि. 17 अप्रैल  2016 को दीक्षाभूमी, नागपूर यहाँ डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी के साहित्यपर चर्चात्मक अध्ययन के तौर पर निम्नलिखित विषयवर अभ्यासात्मक चिंतन किया गया। विषय : विद्यार्थियों के भविष्य का निर्माण विश्वविद्यालय में होता है इसलिए विद्यार्थियों ने सजग रहना चाहिये।  ( Vol.18, Part 3) […]


21 Feb 2016 Deekshabhoomi. Educate, Agitate and Organise

👮 समता सैनिक दल  👮 रविवार दि. 21 फेब्रुवारी  2016 को दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  साहित्यावर चर्चात्मक अध्ययन करून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन केल्या गेले. विषय : . शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटीत व्हा , आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका ही आमच्या जीवनाची पंचसूत्र. (Vol.19) दिनांक […]


14 Feb 2016 Intellectual Training Program Ulhasnagar, Mumbai

शिकवा!📝 चेतवा!💡 संघटित करा! 👫👪👬👭 मित्रांनो सप्रेम जयभिम दि. १४ फेब्रूवारी २०१६ रोजी भिमनगर संबोधी बूध्द विहारामधे समता सैनिक दलामार्फत बौध्दिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. 💡सामाजिक संघटन म्हणजे काय ❓ 💡सामाजिक संघटनेची गरज का आहे ❓ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेकरांनसाठी समाजाची पुण्रनिर्मिती करण्यासाठी कोणते सामाजिक संघटन दिले आहे का ❓ […]