SSDian Blog


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, जिल्हा चंद्रपूर 27 July 2017

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 गुरूवार, दिनांक 27/7/2017 रोजी बौद्ध विहार, पंचशील वार्ड-4, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समता सैनिक दलाची प्रतिज्ञा सामूहिकरीत्या घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या […]


०४ जुलै २०१७, चंद्रपूर रिपब्लिकन चर्चासत्र

दिनांक 4/7/2017 रोजी पंचशील बौद्ध विहार वार्ड न.4 भीमनगर,चंद्रपूर  येथे समता सैनिक दलाच्या वतीने आयू. प्रशिक आनंद सर यांच्या मार्गदर्शनात सदस्य चर्चासत्र बैठकीचा कार्यक्रम सायं. 10 वाजता सम्पन्न झाला सदर बैठकीत आंबेडकरी समाजातील वयाची  18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण/तरुणीने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा,तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया चे […]


२५ जून २०१७ भुसावळ रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न

💥 रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न.💥 रविवार दि. 25 जून 2017 रोजी धम्मशिल बौद्ध विहार, भुसावळ येथे रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांचे बौद्धिक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आला. SSD, दीक्षाभूमी नागपूर येथून आयु. प्रशिक आनंद यांनी उपस्थित आंबेडकरी अनुयायांना प्रथम सत्रात “प्राचीन भारताचा इतिहास” व दुसऱ्या सत्रात “आपली नेमकी चळवळ कोणती” […]


18 Jun 2017 बदलापूर बौद्धीक प्रशिक्षण कार्यक्रम

दि. १८ / ६ / २०१७ सम्राट अशोक नगर बुद्धविहार, बदलापूर  येथे समता सैनिक दला मार्फत बौद्धीक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. हरीशचंद्र भोईर , मा.बाळु भालेराव , मा. टि.एल.फाले ( केद्रिय कोकण प्रदेश अध्यक्ष ) व सैनिक अभयादित्य बौद्ध. , कु. प्रणय नगराळे . मा. […]