18 Jun 2017 बदलापूर बौद्धीक प्रशिक्षण कार्यक्रम


दि. १८ / ६ / २०१७ सम्राट अशोक नगर बुद्धविहार, बदलापूर  येथे समता सैनिक दला मार्फत बौद्धीक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. हरीशचंद्र भोईर , मा.बाळु भालेराव , मा. टि.एल.फाले ( केद्रिय कोकण प्रदेश अध्यक्ष ) व सैनिक अभयादित्य बौद्ध. , कु. प्रणय नगराळे . मा. अजय माळवे

समता सैनिक दल, शाखा बदलापूर

www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *