Mumbai


I want to become Officer Ulhasnager Mumbai 26 Nov 2015

शिकवा ! चेतवा    आणि संघटीत करा ! मुंबई ऊपनगरिय परिसरातील नागरिकांना कळवतांना अत्यानंद होत आहे की, दि. २६ नोव्हे. २०१५ ‘संविधान दिनी’ सम्यक कोचिंग क्लासेस, निब्बाण टेकडी, कानसई रोड, डॉ. आंबेडकर  चौक उल्हासनगर येथे “स्पर्धा परिक्षा अभ्यासिका” अतर्गत क्रांतिकारी अभियान “मला अधिकारी व्हायचयं” सुरू करण्यात आले आहे. हे अभियान आतापर्यंत […]


Speech on Republican, SSD Ulhasnagar Mumbai

शिकवा!        चेतवा!    संघटीत करा! 🌹 मनपूर्वक आभार 🌹 दि. १५/११/१५ रोजी उल्हासनगर, निब्बाण टेकडी परिसारात सकाळी ११ वा. काहींचा वेळ बूध्द विहारात जाण्या-येण्याचा तर काहींचा आराम करण्याचा तर काही शौकिनांचा मटन-मच्छी आणण्याचा,त्याच वेळी तक्षशिला विद्यालयात घड्याळाचे काटे मागे फिरले होते. भारताला स्वातंत्र कशे मिळाले ? ईंग्रज भारताला स्वातंत्र द्यायला १९१७ […]


Collective Study at Ulhasnagar Mumbai 08 Nov 2015

आज दि. ०८ नोव्हेंबर २०१५, समता सैनिक दला तर्फे विश्वधम्म बूध्द विहार ऊल्हासनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रायटींग अँड स्पीचेस चे २१ खंड(हिंदी) केंन्द्र शासनाने प्रकाषित केलेली पुस्तके तसेच बौद्ध धम्माचे पुर्णपणे आकलन होण्यासाठी 1). “The Buddha and His dhamma” 2) बुद्ध की कार्ल मार्क्स 3) प्राचीन भारतातील क्रांती- […]


Exam on Panchasheel & 22 Vows, Ulhasnagar, Mumbai

🇮🇳🇮🇳 समता सैनिक दल 🇮🇳🇮🇳 🙏 शिकवा चेतवा संघटीत करा 🙏 काल दि. २२ ऑक्टो. २०१५ विजयादशमी “धम्म चक्र प्रवर्तन” दिनी ऊल्हासनगर येथील निब्बाण टेकडी परिसरातील अशोका बुध्द विहारामधे समता सैनिक दल शाखा मुंबई तर्फे घेण्यात आलेली “पंचशिल व २२ प्रतिज्ञा” आधारीत तोंडी स्पर्धा परिक्षा यशस्वारित्या सपन्न झाली. परिक्षेला मिळालेला […]