HQ Nagpur


समता सैनिक दलातर्फे आयोजित धम्मट्रॉफी परीक्षा संपन्न २० जाने २०१९

🏵 समता सैनिक दलातर्फे आयोजित धम्मट्रॉफी परीक्षा संपन्न 🏵 रविवार दि. २० जानेवारी २०१९ रोजी समता सैनिक दल, दीक्षाभूमी नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानावर आधारीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शहरातील तीन विद्यालयात, विरेंद्र हायस्कुल, नागसेन विद्यालय, भारती कृषी विद्यालय येथे सदर परीक्षा एकाच वेळेस […]


०९ सप्टें २०१७, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, यवतमाळ

💥 यवतमाळ येथे रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न💥 दि. 09/09/2017  रोजी, लॉर्ड बुद्धा टीव्ही सभागृह, बस स्थानक जवळ, यवतमाळ येथे आयु. नाईक सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयाच्या अनुषंगाने नागपूर येथून आलेले समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु. प्रशिक आनंद यांनी सर्वप्रथम या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. चळवळीची […]


२४/०३/२०१७ रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न, पुसदा, अमरावती

💥 रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीसाठी समता सैनिक दलातर्फे प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न💥 दि.24/03/2017 रविवार रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत बुद्ध विहार, पुसदा, अमरावती येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम समता सैनिक दलाच्या वतीने घरोघरी जाऊन कार्यक्रमाचे पत्रके वाटण्यात आली. समाजाला त्याद्वारे कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. […]


24/03/2017, रिपब्लिकन चर्चासत्र, पूसदा, अमरावती

💥 संविधानिक रिपब्लिक भारत घडविण्यासाठी💥 रिपब्लिकन कॅडर |  रिपब्लिकन चर्चासत्र | सर्व रिपब्लिकन भारतिय बांधवांना कळवण्यात येते की, समता सैनिक दलाच्या वतिने पूसदा, अमरावती येथे दि. २४:०३:१७ रोजी ऊपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती तसेच अमरावती ठिकाणापासून जवळच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवायचा आहे. रिपब्लिकन संस्कृतीने […]