Physical Training and Corner Meeting 14 Jun 2014
:::घटनेचे सामुहिक वाचन आणि शारीरिक व लष्करी कवायत ::: दि. 14 जून २०१५. दि. ०७ जून २०१५. रोजी समता सैनिक दलाचे सैनिक दीक्षाभूमी परिसरात तसेच भीम नगर, इसासनी, नागपूर येथे कॉर्नर मीटिंग. अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा. शिकवा, चेतवा आणि संघटीत करा ! समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)