:::घटनेचे सामुहिक वाचन आणि शारीरिक व लष्करी कवायत ::: दि. ०७ जून २०१५.
दि. ०७ जून २०१५. रोजी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शारीरिक व लष्करी कवायत दीक्षाभूमी परिसरात केली व समता सैनिक दलाची घटना (ref. Dr. B. R. Ambedkar Writing and Speetches Vol 17, page 566.) Core Team च्या कार्यकर्त्यांनी सामुहिकरित्या वाचन, चिंतन, मनन करून पूर्णत: समजून घेतली.
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)