:::घटनेचे सामुहिक वाचन ::: दि. ३१ मे २०१५.
दि. ३१ मे २०१५ रोजी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी समता सैनिक दलाची घटना (ref. Dr. B. R. Ambedkar Writing and Speetches Vol 17, page 566.) Core Team च्या कार्यकर्त्यांनी सामुहिकरित्या वाचन, चिंतन, मनन करून पूर्णत: समजून घेतली.
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)