01 एप्रिल २०१८ बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण शिबिर भुसावळ जळगाव
समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न….. दि.१/४/१८ रविवार रोजी भुसावळ जि. जळगाव येथे समता सैनिक दलाचे शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले. समाजावर वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटना बघता येथील तरुण एका मंचावर येउन कार्य करण्याच्या उदात्त हेतूने संघटित झाला आहे. याकरिता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटनेत ( […]
