Monthly Archives: October 2017


बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, चिंचपोकळी, मुंबई २२ ऑक्टो. २०१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार भारतीय समाजाला समतेची मूल्ये यांची जाणीव करून दिली आहे.त्यामुळेच प्रत्येकजण आपला स्वविकास साधत आहे. बाबासाहेबांनी आपणांस दिलेल्या मूळ संघटनांचे प्रचार-प्रसाराचे काम हाती घेऊन विविध ठिकाणी सर्व सैनिक मोठ्या जोमाने कामास लागले आहे. त्यानुसारच,काल रविवार,दिनांक:-22/10/2017 रोजी , सकाळी 11:00 वा. समता सैनिक दल, मुंबई जिल्हा संघटकांनी सै. […]


रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न, चंद्रपूर १५ ऑक्टो. २०१७

💥 चंद्रपूर जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या वतीने रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न💥 रविवार दिनांक 15/10/2017 रोजी सम्राट अशोक हायस्कुल, चिचपल्ली, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने सुरू असलेल्या तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेत आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या तत्त्वज्ञानावर बौद्धिक […]


61 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व समता सैनिक दल बैठक, ठाणे ३० सप्टें २०१७

  ◾समता सैनिक दल आणि समता सेवा संघ, शेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे इतिवृत्त.◾ 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून संघटनात्मक वाढीसाठी समता सैनिक दलाच्या मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सैनिकांच्या एका बैठकीचे आयोजन शेलू येथील समता सैनिक दलाचे सैनिक आयु. विजय बनकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात दिनांक 30 सप्टेंबर, […]