Monthly Archives: June 2017


२५ जून २०१७ भुसावळ रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न

💥 रिपब्लिकन पार्टीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न.💥 रविवार दि. 25 जून 2017 रोजी धम्मशिल बौद्ध विहार, भुसावळ येथे रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांचे बौद्धिक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आला. SSD, दीक्षाभूमी नागपूर येथून आयु. प्रशिक आनंद यांनी उपस्थित आंबेडकरी अनुयायांना प्रथम सत्रात “प्राचीन भारताचा इतिहास” व दुसऱ्या सत्रात “आपली नेमकी चळवळ कोणती” […]


18 Jun 2017 बदलापूर बौद्धीक प्रशिक्षण कार्यक्रम

दि. १८ / ६ / २०१७ सम्राट अशोक नगर बुद्धविहार, बदलापूर  येथे समता सैनिक दला मार्फत बौद्धीक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. हरीशचंद्र भोईर , मा.बाळु भालेराव , मा. टि.एल.फाले ( केद्रिय कोकण प्रदेश अध्यक्ष ) व सैनिक अभयादित्य बौद्ध. , कु. प्रणय नगराळे . मा. […]


१७-१८ जून २०१७ घाटकोपर, दादर येथे रिपब्लिकन कैडर कँम्प संपन्न

रिपब्लिकन चळवळीच्या पुणर्बांधणीसाठी कटिबध्द असलेल्या समता सैनिक दल मुंबई टिमच्या वतीने दि. 17/18 जून 2017 रोजी दोन दिवसीय यशस्वी निवासी रिपब्लिकन कैडर कँम्प ( बौध्दीक प्रशिक्षण ) चे आयोजन मुंबई येथील घाटकोपर आणि दादर या ठिकाणी करण्यात आले होते.  मुंबई व ऊपनगर विभागातिल SSD चे सैनिक, भारतिय बौध्द महासभेचे धम्म […]