भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती संयुक्त रूपाने साजरी, बजेरिया, नागपूर
दि.08/01/2016 रविवार रोजी सायंकाळी सद्धम्म उपासक संघ बजेरिया चौक संत्रा मार्केट रोड, नागपूर येथे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती संयुक्त रूपाने साजरी करण्याच्या उद्देशाने विचार मांडण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.प्रशिक आनंद तसेच तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्या आयुष्यमती वंदनाताई […]