२२ जाने. २०१७ पुणे, एक दिवसाचे चर्चात्मक बौद्धीक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
बौद्धीक प्रशिक्षण शिबीर आयोजक :- छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठाण वाघोली ,पुणे सप्रेम जयभीम ! सर्व रिपब्लिकन भारतीयांना कळविण्यात आनंद वाटतो, कि समता सैनिक दल (SSD )आणि दि बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया (TBSI) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सारनाथ बुध्दविहार, खराडी बस स्टॉप ,पुणे येथे बौध्द संस्कृती ,माध्यम ,बौध्द विचार , बौद्धांच्या विविध समस्या […]