१७ जाने २०१६ दीक्षाभूमी, स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व त्याची पद्धती
” समता सैनिक दल ” रविवार दि. 17 जानेवारी 2016, रोजी दीक्षाभूमी , नागपूर येथे, डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर चर्चात्मक अध्ययनाचा भाग म्हणून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन करण्यात आले ” स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व त्याची पद्धती ” ( खंड 18 ) वरील विषयावर बाबासाहेबांनी आधुनिक भारताची लोकशाहीत्मक वाटचाल होत […]