Monthly Archives: December 2016


समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना ६ डिसेंबर २०१६, दादर, मुंबई

शिकवा❗चेतवा ❗आणि   संघटित करा‼ समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना मित्रांनो, सप्रेम जयभीम, दि. ६ डिसें. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमी येथे दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी जनसागर लोटला. लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमीवर हजर होते. समता सैनिक दलाच्या वतीने स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सकाळी ८:१५ ला मानवंदना दिली. ही वेळ महाराष्ट्र शासनाने […]


प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016, मुंबई

शिकवा ❗चेतवा❗आणि   संघटित करा‼ मित्रांनो, सप्रेम जयभीम, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सेवा देण्यासाठी येत असेलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016 साली, उलनमिल स्कुल, दादर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या तसेच SSD कडे नोंदणीकृत स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणसाठी हजेरी लावली. प्राेजेक्टरच्या माध्यमाने, प्रात्यक्षिकद्वारे अनेक मान्यवर […]