Daily Archives: 02/02/2016


31 Jan 2016 नागपूर येथील विविध भागातील बौद्ध विहारात आयोजित चर्चात्मक बैठकसभेत विशेष सहभाग

## समता सैनिक दलाचा नागपूर  येथील विविध भागातील बौद्ध विहारात आयोजित चर्चात्मक बैठकसभेत विशेष सहभाग. ## रविवार दि. 31 जानेवारी 2016  रोजी, नागपूर शहरातील धम्मबोधी विहार (भिमोदय मंडळ) विश्वकर्मा नगर येथे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आणि क्रियाशील बौद्ध विहार, जाटतरोडी येथे दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या […]