03 Jan 2016. Celebration of Shurya Day at Anathpindak Bouddha Vihar
:: समता सैनिक दलाचा सहभाग:: अनाथपिंडक बौद्ध विहार, काटोल रोड , नागपूर मध्ये भीमा कोरेगाव विजय दिवस व सावित्रीमाई जयंती उत्साहात साजरी. जय भिम … दि. ०३ जानेवारी २०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता अनाथपिंडक बौद्ध विहार महिला मंडळाच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती व भीमा कोरेगाव विजय दिवस साजरा करण्यात आला. […]