Collective Study at Deekshabhoomi, Nagpur 11 Oct. 2015
समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” :: विषय :- धम्मचक्र प्रवर्तन का ? नागपूर , दि १५ ऑक्टोबर १९५६ ला दीक्षा समारंभानंतर दिलीले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण . जय भिम … बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन का केले , त्याची जरुरी का होती व […]