Collective Study at HQ Deekashabhoomi, Nagpur 27 Dec 2015
~~ समता सैनिक दल ~~ HQ, दीक्षाभूमी, नागपूर. दिनाक- 27 डिसेंबर 2015. ‘नालंदा विद्यापीठ व् त्याचा इतिहास’ या विषयवार सामूहिक अध्ययन घेण्यात आले..( vol. 20 page no. 561) नालंदा हे बिहार राज्यातील सुप्रसिद्ध बौद्ध अवशेषाचे एक स्थळ आहे. गंगा नदीच्या काठी पाटन्याच्या आग्नेयास 70 किलोमीटर व राजगीर च्या उत्तरेस 11.27 […]