20 July 2016 Cadre Camp Hingna, Nagpur


कार्यकर्ता प्रबोधन शिबिर

समता सैनिक दल (हिंगणा शाखा )

बुधवार दिनांक 20/07/2016
समता सैनिक दलातर्फे कार्यकर्ता प्रबोधन शिबिरा चे आयोजन करण्यात आले होते.त्या करीता मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आयु. मेघाराजजी काटकर साहेब (चंद्रपुर ) यांनी समता सैनिक दलात नव्याने सामील होणाऱ्या सर्व सैनिकांचे रिपब्लिकन चळवळी बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा साठी प्रमुखाने उपस्तित झालेले आयु. जिंदा भगत साहेब (नागपूर ), रविंद्र भोसले (पुणे ), Adv. महेश बोरकर (नागपूर ) उपस्थित  होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे सैनिक आयु. भीमराव बिसंद्रे,धम्मपाल दामले, विलास झाडे, प्रमोद पाटील, सुरेश जिंदे, मोहन ठोके, सिद्धार्थ गौरखेडे आणि ईतर.

कार्यक्रमा चे प्रस्तविक आयु. सचिन गजभिये यांनी केले.व आभार प्रदर्शन आयु. शिरीष धनद्रव्ये यांनी केले.

20 July 2016 1 20 July 2016 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *