Chandrapur


The gathering was held for to built Republican Party :15 Aug 2019

💥 रिपब्लिकन पक्षबांधणीसाठी सभा संपन्न 💥 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी प्राणपणाने कार्यरत असलेल्या समता सैनिक दल, शाखा दुर्गापुरच्या कार्यकर्त्यांची गुरुवार, दि. १५/०८/२०१९ रोजी सायंकाळी ८ वाजता पंचशील बौद्ध विहार वार्ड क्र ०४ दुर्गापूर येथे सभा आयोजित केली. सदर सभेत ‘रिपब्लिकन पक्षाच्या बांधणीबाबत तांत्रिक अडचणीची सोडवणूक […]


समता सैनिक दलाद्वारे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

🏵 समता सैनिक दलाद्वारे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रम’ संपन्न 🏵 दि. २४ फेब्रुवारी २०१९, रविवार रोजी, दुपारी ३ वाजता नालंदा बौद्ध विहार, नेरी, उर्जानगर परिक्षेत्र, चंद्रपूर’ येथे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले. समता सैनिक दल, शाखा दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. […]


समता सैनिक दलाद्वारे ‘सदस्यता नोंदणी कार्यक्रम संपन्न’ ३१ जाने २०१९

🏵 समता सैनिक दलाद्वारे ‘सदस्यता नोंदणी कार्यक्रम’ संपन्न 🏵 दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी, चिमूर तालुक्यातील संघरामगिरी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘दोन दिवसीय धम्म समारंभ’ (३० व ३१ जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध शहरांतून-गावांतून हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी आपला सहभाग नोंदवित असतात. याचेच औचित्य साधून समता […]


अभिवादन रॅलीचे आयोजन, चंद्रपूर ०६ डिसेंबर २०१८

चंद्रपूर जिल्ह्यातील काटवल या गावी आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध राहून समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन रॅलीचे आयोजन केले. ‘घर-घर रिपब्लिकन, हर घर रिपब्लिकन’ ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपडणाऱ्या समता सैनिक दलाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या कार्यास आदरपूर्वक जयभीम.