शिकवा ❗चेतवा❗ आणि संघटित करा ‼
मित्रांनो,
सप्रेम जयभीम, आज दि. ०९/०९/२०१६ रोजी, सायं. ०७ वा. समता सैनिक दलाने, त्यांना मिळालेल्या पहिल्या व अत्यंत महत्वपुर्ण संदेशावर चालत असतांना ऐका शैक्षणिक ऊपक्रमाला सुरवात करत आहेत. सदर ऊपक्रमाची सुरवात करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन हे प्रमुख पाहुणे म्हणून ऊपस्थित राहणार आहेत.
समता सैनिक दलाने शिकवा या संदेशाचे गांभीर्य समजून ईतर ऊपक्रमाप्रमाणे ८ वी, ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय वर्ष २०१६-१७ तथागत स्टडी सेंटरच्या मार्फत मोफत शिकवणार आहे. ह्या शैक्षणिक ऊपक्रमाची सुरवात आज पहिल्या बैच ने होत आहे. १५ सप्टे. आणि २४ सप्टेंबरला सदर ऊपक्रमाची ऊरलेल्या दोन बैचेस सुरू करणार आहोत. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहचवावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.
8097114560
9764740214
8149613370
समता सैनिक दल
शाखा : मुंबई
तथागत स्टडी सेंटर,
साई कुटिर, तळमजला,
निब्बाण टेकडी,स्टेशन रोड, ऊल्हासनगर – ४. ( पुर्व )
www.ssdindia.org