दि. २०/०९/१५ रोजी सायं. ठीक ७ वा. एक तास कार्यक्रम आपल्या बूध्दविहारामधे घेण्यात आला . या एक तासाच्या कार्यक्रमामधे विस विस मिनीटांचे तिन सत्र झाले. ते पूढील प्रमाणे.
१) पंचशिल, बाविस प्रतिज्ञा
२) प्रा. मिलिंद तायडे यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन.
३) शैक्षणिक विषयावर सामूहीक चर्चा
बऱ्याच लोकांनी सहभाग नोंदविला.
( संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध )
समता सैनिक दल.
शाखा उल्हास नगर, मुंबई.
www.ssdindia.org