“समता सैनिक दल ” तर्फे आयोजित केलेल्या “दहा दिवशी मोफत इंग्लिश स्पिंकिग क्लासेस उपक्रम” बुद्धविहार उल्हासनगर येथे पार पाडण्यात आला.
तसेच वरिल उपक्रम वर परिक्षा घेऊन त्यामधील उत्तीण झालेला विद्यार्थीना समता सैनिक दल तर्फे प्रमाणप्रञ देण्यात आले.
वरिल क्रार्यक्रम आम्रपाली बुद्धविहार मध्ये पार पाडण्यात आला.
तसेच वरिल क्रार्यक्रम मध्ये आम्रपाली बुद्धविहारातील पद्धअधिकारी,आधार प्रतिष्ठान, Step By Step English classes, युथ डेव्हलेपमेंन्ट फाऊडेंशन संघटनेचे सद्दस्य आणि इतर सदस्यांनी उपस्थिती दिल्याबद्दल,सर्वानचे मनापासुन आभार व्यक्त करत आहे.
( संविधानिक रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध )