०९ सप्टें २०१७, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, यवतमाळ
💥 यवतमाळ येथे रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न💥 दि. 09/09/2017 रोजी, लॉर्ड बुद्धा टीव्ही सभागृह, बस स्थानक जवळ, यवतमाळ येथे आयु. नाईक सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयाच्या अनुषंगाने नागपूर येथून आलेले समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु. प्रशिक आनंद यांनी सर्वप्रथम या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. चळवळीची […]