SSDian Blog


भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती संयुक्त रूपाने साजरी, बजेरिया, नागपूर

दि.08/01/2016  रविवार रोजी सायंकाळी सद्धम्म उपासक संघ बजेरिया चौक संत्रा मार्केट रोड, नागपूर येथे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती संयुक्त रूपाने साजरी करण्याच्या उद्देशाने विचार मांडण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.प्रशिक आनंद तसेच तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्या आयुष्यमती वंदनाताई […]


समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना ६ डिसेंबर २०१६, दादर, मुंबई

शिकवा❗चेतवा ❗आणि   संघटित करा‼ समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना मित्रांनो, सप्रेम जयभीम, दि. ६ डिसें. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमी येथे दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी जनसागर लोटला. लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमीवर हजर होते. समता सैनिक दलाच्या वतीने स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सकाळी ८:१५ ला मानवंदना दिली. ही वेळ महाराष्ट्र शासनाने […]


30 ऑक्टो. २०१६ कॅडर कॅम्प और दीक्षाभूमी पर डॉ. बाबासाहाब के साहित्य का सामुहिक अभ्यास

समता सैनिक दल कि ओर से कॅडर कॅम्प और दीक्षाभूमी पर डॉ. बाबासाहाब के साहित्य का सामुहिक अभ्यास दि. ३० ऑक्टो. २०१६ को युपी के जयसवार गाव में समता सैनिक दल तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया के कार्यकर्ताओने बौद्ध धम्म और सामाजिक संघटन SSD पर प्रबोधन किया | सभी […]


समता सैनिक दल द्वारा आयोजित “धम्म ट्रौफी स्पर्धा परीक्षा” संपन्न

!! समता सैनिक दल द्वारा आयोजित धम्म ट्रौफी परीक्षा संपन्न !! जयभिम मित्रांनो, दि. ०९  ऑक्टोबर २०१६ ला समता सैनिक दलातर्फे धम्म ट्रौफी स्पर्धा परीक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, नागपूर येथे संपन्न झाली. महिला स्पर्धंकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. परीक्षेबाद्दलची माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे. परीक्षेबद्दल ची माहिती दलाच्या भारतभर […]