SSDian Blog


61 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व समता सैनिक दल बैठक, ठाणे ३० सप्टें २०१७

  ◾समता सैनिक दल आणि समता सेवा संघ, शेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे इतिवृत्त.◾ 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून संघटनात्मक वाढीसाठी समता सैनिक दलाच्या मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सैनिकांच्या एका बैठकीचे आयोजन शेलू येथील समता सैनिक दलाचे सैनिक आयु. विजय बनकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात दिनांक 30 सप्टेंबर, […]


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, सिद्धार्थ नगर,चंद्रपूर ०१ सप्टें २०१७

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 शुक्रवार, दिनांक 01/09/2017 रोजी शिल्पकार बौद्ध विहार, सिद्धार्थ नगर, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयावर माहिती दिली. समाज मोडकळीस […]


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, शक्तीनगर, चंद्रपूर ३० ऑगस्ट २०१७

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 बुधवार, दिनांक 30/08/2017 रोजी बोधिसत्व बौद्ध विहार, WCL कॉलनी, शक्तीनगर, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी, समाज मोडकळीस आलेला असतांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या सामाजिक आणि आर्थिक उद्धाराच्या गरजपूर्तीसाठी […]


समता सैनिक दला मार्फ़त सदस्यता नोंदणी कार्यक्रमाची सुरुवात चंद्रपूर ३० जुलै २०१७

* समता सैनिक दला मार्फ़त सदस्यता नोंदणी कार्यक्रमाची सुरुवात  *   दुर्गापुर वार्ड क्र. 04 भीमनगर येथे दिनांक 30/07/2017 पासून डॉ.बाबासाहेब आम्बेडकरानी संगितल्या प्रमाणे रितसर सभासद पावती फाडुन दलाचे सभासद बनविन्याचा कार्यक्रम सुरु आहे व सदर मोहिमेस वार्डातील जेष्ठ नागरिकांचा,तरुणांचा तसेच फार मोठ्या प्रमानात महिलांचा सहभाग लाभत आहे. सदर कार्यक्रमाच्या […]